03:38pm | Mar 15, 2023 |
फलटण : फलटण तालुक्यात विकासकामांची गंगा पोहोचवत तालुक्यातील रस्त्यांसाठी 29.50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा केला होता.
फलटण तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून फलटण तालुक्यातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून 30/ 54, 25 /15 नागरी सुविधा, जन सुविधा, क वर्ग तीर्थक्षेत्र, 50/ 54 या योजनेमधून खालील गावांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच राज्याच्या अर्थ संकल्पामध्ये १) फलटण शिंगणापूर म्हसवड शेनवडी ते शिंगणापूर घाट संरक्षण भिंत व रस्ता सुधारणा करणे ४ कोटी २) गिरवी नाकाते विंचुर्णी २.५० कोटी ३) ताथवडा ते मानेवाडी फाटा ४ कोटी ४) दर्याची वाडी ते बोडकेवाडी रस्ता सुधारणा करणे ४ कोटी ५) तरडफ सपकाळ वस्ती ते उपळवे ३ कोटी ६) गिरवी ते मांडवखडक २.५० कोटी ७) विडणी गावाजवळ कॅनल वर नवीन फुलाचे बांधकाम करणे ५ कोटी असे एकूण २५ कोटी ची कामे अर्थसंकल्पामध्ये मंजूर झाली तसेच ३०/५४ या योजनेअंतर्गत १२२.१२ लक्ष , ५०/५४ या योजने अंतर्गत १ कोटी, जनसुविधा अंतर्गत ८७ लाख, नागरी सुविधा ४५ लाख, क वर्ग तिर्थक्षेत्र योजनेस २५ लाख, साकव साठी ४० लाख, अशी २९ .५० कोटी ची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे या तालुक्यातील दळणवळण सुलभ होण्यास मदत होईल. तालुक्यातील कोणतेही गाव आता डांबरी विना राहाणार नाही. तालुक्याचा सर्वांगिण विकासासाठी आवश्यक ती मदत तालुक्यातील जनतेला करणार आहे, असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |