03:53pm | Aug 23, 2020 |
बुध: मुलांचा बौध्दीक व भावनिक विकास वाचनाने होतो. यासाठी शालेय पाठ्यपुस्तका शिवाय पुरक बालसाहित्य व पुस्तकांचे वाचन मुलांनी करावे. यासाठी शिक्षक व पालक यांनी पुढाकार घ्यावा. वाचनाने मन व मेंदु संमृध्द होतो; असे विचार गिरवी केंद्रसमुहाचे केंद्रप्रमुख अनिल कदम यांनी वाचन संस्कृती संवर्धन चळवळीअंतर्गत बालवाचन साहित्य व पुरकपुस्तके मुलांना घरपोहोच देणेच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले. यावेळी फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे यांनी केंद्रप्रमुख, शिक्षक, पालक व मुलांशी फोन वरुन संपर्क साधुन शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.
बालवाचन विकासाचा महत्वकांक्षी उपक्रम सातारा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय भागवत यांचे प्रेरणेने व शिक्षणाधिकारी श्रीमती प्रभावती कोळेकर यांचे मार्गदर्शनानुसार फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे यांचे सहकार्याने फलटण तालुक्यात वाचन संस्कृती संवर्धन व वाचन चळवळ उपक्रम अंतर्गत गिरवी केंद्रसमुहातील जिल्हा परिषद केंद्रशाळा गिरवी येथे शालेय ग्रंथालयातील व वाचनालयातील पुरक बालवाचन साहित्य व पुस्तके शाळेतील मुलांना घरपोहच योजनेचा शुभारंभ गणेशचतुर्थी निमित्त केंद्रप्रमुख अनिल कदम यांच्या हस्ते व मुख्याध्यापक दत्तात्रय सुतार उपक्रमशील शिक्षक राजेंद्र वाघ यांचे उपस्थितीत बालवाचन साहित्य व पुस्तके घरपोहच देऊन करण्यात आला.
गिरवी केंद्रसमुहातील 10 जिल्हा परिषद शाळांतील 552 मुलांना घरपोहोच पुरक वाचनासाठी बालवाचन साहित्य व पुस्तके देण्याचे नियोजन झाले असून कार्यवाही सुरु आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी आरोग्य खात्याच्या सूचनेनुसार योग्य सोशल डिस्टंसिंग पाळुन व मास्क, सॅनटराईचा वापर करुन करण्यात येत आहे. तशा सूचना मुख्याध्यापक, शिक्षकांना दिलेल्या आहेत. ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाबरोबर वाचन संस्कृती संवर्धन, निबंध लेखन, चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कार्यानुभव, प्रकल्प असे विविध उपक्रम सुरु आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |