सातारा : खटाव, ता. खटाव येथे एकाला मारहाण केल्या प्रकरणी तीन जणांवर पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.4 रोजी 8 वाजण्याच्या सुमारास खटाव येथील बस स्थानक समोर वडापावच्या गाड्याजवळ प्रशांत नंदकुमार घाडगे (वय 19) रा. अंबाबाई टेक, खटाव, ता. खटाव हा दुचाकीवरून वडापाव आणण्यास गेला असता त्याचा मित्र ओम संतोष भोसले बोलत उभे राहिले. दरम्यान, गाडीचा हॉर्न का आवाज वाजवतो असे म्हणून चिडून जाऊन अक्षय दिलीप पाटोळे, किशोर दिलीप पाटोळे, विजय रघुनाथ फडतरे सर्व, रा. खटाव, ता. खटाव यांनी प्रशांत घाडगे याला शिवीगाळ, दमदाटी करत शिव्या दिल्या. तू शिव्या देऊ नका असे म्हटले असता अक्षय दिलीप पाटोळे याने वडापावच्या गाड्यावरील किटली त्याच्या डोक्यात मारली. किशोर पाटोळे याने खोरे घेऊन त्याच्या मनगटावर मारले तर विजय फडतरे याने झारी कपाळावर मारल्याची तक्रार पुसेगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. वरील तिघांवर पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो. ह. भोसले करत आहेत.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |

वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |