09:06pm | Aug 10, 2022 |
सातारा : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांमध्ये आरोग्य व शरीराच्या तंदुरुस्तीबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांच्यावतीने २ ऑक्टोंबर रोजी ‘मास मॅरेथॉन स्पर्धे’चे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ११ किलोमीटर व पाच किलोमीटर या दोन गटात सकाळी सहा वाजता सुरु होणार असून, स्पर्धेचे आयोजन औद्योगिक परिसरात करण्यात आल्याची माहिती मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी स्पोर्ट कमिटीचे चेअरमन श्रीकांत तोडकर, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, स्पर्धेचे प्रायोजक टॉप गिअर ट्रान्समिशनचे श्रीकांत पवार आदी उपस्थित होते.
मोहिते म्हणाले,‘‘मास ही संस्था सातारा जिल्ह्यातील उद्योजकांची अग्रगण्य संघटना असून जिल्ह्यामध्ये उद्योग वाढीसाठी प्रयत्न करत असते. त्याचबरोबर उद्योजक शासन व नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधन उद्योग घटकांचे प्रश्न सोडवत असते. या व्यवसायासोबत कर्मचार्यांच्या आरोग्यविषयक घटकांमध्ये उत्तम बदल होण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे.’’
पवार म्हणाले,‘‘मास मॅरेथॉन स्पर्धा अल्पावधित नावारुपाला येणार आहे. औदौगिक वसाहत व ईतर सर्वच कर्मचार्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती व व्यायामाची निर्माण होण्यासाठी जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.’’ यावेळी उदय देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |