सातारा : सज्ञान झाल्यानंतर विवाह करतो, असे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी निलेश वसंत गवळी, रा. अंगापूर, ता. सातारा याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 एप्रिल 2016 ते 13 जुन 2020 पर्यंत निलेश वसंत गवळी रा. अंगापूर, ता. सातारा याने वाई तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला सज्ञान झाल्यानंतर विवाह करतो असे आमिष दाखवून लिंब, ता. सातारा व पुणे येतील भुमकर चौकात राहत असलेल्या घरात वेळोवेळी अत्याचार केला. तदनंतर तिला औषधी गोळ्या जबरदस्तीने खायला दिल्याने तिचा गर्भपात झाला. याबाबतची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून पोलीस उपनिरीक्षक देव तपास करीत आहेत.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |

ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |