05:45pm | Jun 10, 2023 |
सातारा : अभिनेते प्रशांत दामले यांची अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सातारा रंगकर्मींच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सातारी कंदी पेढ्यांचा हार घालून सत्कार करण्यात आला.
खराखुरा रंगकर्मी आज अध्यक्ष पदावर विराजमान झालाय, अशी भावना समस्त सातारकर रंगकर्मींची किंबहुना महाराष्ट्रातील समस्त रंगकर्मींचीच झाल्याचे मत रंगकर्मींच्यावतीने माजी नगरसेवक व रंगकर्मी कल्याण राक्षे यांनी व्यक्त केले.
साताऱ्यातील बऱ्याच जुन्या जाणत्या तसेच आजच्या घडीच्या कार्यरत रंगकर्मींना सभासदत्व का नाही मिळत किंवा त्या बाबतीत नेमकं काय आहे याचीही माहिती मी लवकरच घेईन, तसेच लवकरच सातारला खास भेट देऊन इथल्या रंगकर्मींच्या समस्या ऐकून घेऊन त्याचं निरसन करण्याचा मी नक्की प्रयत्न करीन, रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे. त्यामुळे तुम्ही निर्धास्त रहा, असं आश्वासन यावेळी प्रशांत दामले यांनी उपस्थित रंगकर्मींना दिले.
साताऱ्यात एका लग्नाची पुढची गोष्ट या नाट्य प्रयोगासाठी प्रशांत दामले उपस्थित होते. हेच औचित्य साधून सातारा रंगकर्मींनी या सत्काराचं आयोजन केलं.
यावेळी कल्याण राक्षे, रवींद्र डांगे, प्रकाश बोधे, आनंद कदम, नितीन देशमाने, बाळकृष्ण शिंदे, संदीप जंगम, धैर्यशील उतेकर, जितेंद्र खाडिलकर, प्रसाद नारकर, प्रवीण यादव, पंकज काळे, दीपक देशमुख, हेरंब जोशी, राजेश मोरे, कुलदीप मोहिते, ओंकार पाठक, अभिषेक परदेशी, अभिजित पवार, निल केळकर, किरण पवार, अजित पाटणकर, मनोज जाधव, मोहन गायकवाड आदी रंगकर्मी उपस्थित होते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |