कराड : पुणे-बंगलोर महामार्गावरील कराडच्या कोल्हापूर नाक्यावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर नाक्यावर कोल्हापूर-पुणे महामार्गावरून कराड शहरात प्रवेश करणार्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रकने दिलेली धडक इतकी भीषण होती की, धडक बसल्यावर दुचाकीवरील दांम्पत्य काही अंतरावर फरपटत गेले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. या धडकेत दुचाकीवरील पुरुष व महिला जागीच ठार झाले. घटनेनंतर घटनास्थळावरून ट्रकचालकाने पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून ट्रकसह चालकाला पोलीस ठाण्यात आणले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. या अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात सुरु होते.
पुसेगाव व कोरेगाव येथे एकूण दोन लाख 93 हजारांचा गुटखा जप्त |
बेघरांना घरे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर |
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |
जनता बँकेच्यावतीने सत्कार हा माझा घरचा सत्कार : शहाजी क्षीरसगार |
मोबाईल आहे, नेट नाही; त्यामुळे वर्क होईना |
फलटण ग्रामीण पोलिसांनी केली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |

इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
माराच्या भितीपोटी अल्पवयीन मुलाने केला चोरीचा बनाव |
ग्रेड सेपरेटरमध्ये केलेले स्टंट युवकास भोवले; गुन्हा दाखल |
अतीमद्य प्राशनाने एकाचा मृत्यू |