09:34pm | Jun 09, 2023 |
सातारा : गणेश शंकर पैलवान या युवकावर राजवाडा परिसरातील चांदणी चौकात दोघांकडून कोयत्याने वार करण्यात आले. सायंकाळी साडेचारच्या दरम्यान वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडल्याने एकच गोंधळ झाला. वार करणाऱ्या युवकांनी तेथून पलायन केले. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरवात केली आहे.
सातारा शहर परिसरात गेल्या दोन दिवसात कोयत्याने वार करण्याचे सलग दोन प्रकार घडले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी गणेश पैलवान राजवाडा परिसरातून जात असताना दोन युवकांनी त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात पैलवान गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. या थरारक प्रकारामुळे राजवाडा परिसरात एकच पळापळ झाली. कोयत्याच्या वाराने पैलवान गंभीर जखमी झाले आहेत.
गंभीर जखमी युवकास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र जास्त रक्तस्त्राव होत असल्याने गणेश पैलवान यास पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. शाहूपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनाम्याला तातडीने सुरवात केली. हल्लेखोर दोन्ही युवक फरारी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे शाहूपुरी पोलीस तपास करत आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |