कराड : माथाडी कामगार नेते व सातारा जिल्ह्याचे सुपूत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची आज दि. 2 एप्रिल रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना याबाबतचे पत्र दिले आहे.
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील नरेंद्र पाटील यांची राष्ट्रवादी पक्षातून सुरूवात झाली. त्यानंतर गेल्या पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर छ. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढविली. परंतु केवळ मतदार संघ शिवसेनेचा असल्याने नरेंद्र पाटील यांनी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविली, मात्र त्यांना संपूर्ण पाठिंबा हा भाजपाचाच होता. शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर ते काही दिवसातच भाजपात गेले.
मराठा आरक्षणावरून नरेंद्र पाटील यांनी नेहमीच महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाची भूमिका लोकांसमोर मांडली. माथाडी कामागाराचे अध्यक्षपदही अशोक चव्हाण तसेच महाविकास आघाडी सरकारवर टीका केल्यानेच गमवावे लागले. मात्र तरीही नरेंद्र पाटील यांनी भारतीय जनता पक्षाची भूमिका सोडली नाही. आज गुढीपाडव्याच्या दिवशी नरेंद्र पाटील यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |