02:04pm | Jun 25, 2020 |
नवी दिल्ली : टाळेबंदीतून सर्वसामान्यांना आता थोडा दिलासा मिळू लागला आहे. अर्थव्यवस्थेची धडी बसवणार्या सर्वसामान्यांसमोर इंधनदरवाढ, विजबिल अशा समस्या आ वासून उभ्या असतानाच आता सोन्याच्या दराचा धसका बसत आहे. सोन्याच्या किंमतींनीही विक्रमी झेप घेण्यास सुरुवात केली आहे. आज सोन्याच्या दराने 50000 चा आकडा पार केला असून दिल्लींध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50405 रुपयांवर गेली आहे. कोरोनामुळे जगाने धसका घेतल्याचा परिणाम भारतावरही दिसू लागला आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेसह अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि डॉलरच्या किंमतीमध्ये अस्थिरता दिसू लागल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तसेच अमेरिकेसह अन्य देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा मार्ग पत्करला असून सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. कारण अन्य कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा चांगला परतावा देणारे एकमेव सोने हाच पर्याय आहे. यामुळे दिल्लीमध्ये काही दिवसांत सोन्याचा दर 51 हजारांवर जाईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे सोन्यातील नफेखोरी अशीच सुरु राहिल्यास सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बुधवारी ऑगस्टमधील वायदा बाजारात सोन्याची किंमत 48,589 झाली होती.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |