01:55pm | Mar 04, 2021 |
सातारा: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 96 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 4, शाहुपुरी 4, मंगळवार पेठ 4, शनिवार पेठ 1, सदर बझार 1, जकातवाडी 1, पळशी 4, आसनगांव 1,
कराड तालुक्यातील कराड 3, शनिवार पेठ 2, बेलवडे 1, गमेवाडी 1,
फलटण तालुक्यातील फलटण 6, मलठण 1, आनंद नगर 1, स्वामी विवेकानंद नगर 1, खुंटे 1, गुणवरे 2,
जावळी तालुक्यातील कुडाळ 1,
खटाव तालुक्यातील पोखारळे 2, पुसेगाव 3, नेर 12, निढळ 1, मायणी 3, वडूज 2, पळशी 1, वर्धनगड 2,
माण तालुक्यातील सतरेवाडी 1, मार्डी 6, मोगराळे 1, विद्यानगर दहिवडी 1, गोंदवले बु.1, दहिवडी 4
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 9, झरेवाडी 1, पिंपोडे 1,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, शिरवळ 1, शेडगेवाडी 1,
महाबळेश्वर तालुक्यातील शाहुनगर पाचगणी 1,
2 बाधितांचा मृत्यू
स्व.क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे दिडवाघवाडी येथिल 50 वर्षीय महिला व जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये दहिवडी (ता.माण) येथील 74 वर्षीय महिला या दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ.चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने : 350400
एकूण बाधित : 59268
घरी सोडण्यात आलेले : 55909
मृत्यू : 1859
उपचारार्थ रुग्ण : 1500
मौजे सासकलचे ग्रामसेवक अंगराज जाधव यांच्या कार्यपध्दतीवर ग्रामस्थ नाराज |
मंगळवार पेठ बोगद्यातील सराईत गुंड सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार |
राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी समिंद्रा जाधव |
कधी जाणार हा कोरोना, लोकप्रतिनिधी तुम्ही काय करत आहात? |
सालपे घाटातील दरोड्याचा गुन्हा 24 तासांत उघड |
सक्षम राष्ट्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जतन करणे गरजेचे : सागर भोगावकर |
जिल्ह्यातील प्रसारमाध्यमातील सर्व घटकांना संचारबंदीत मुभा |
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपुया : अरुण जावळे |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |

बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |
मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
घरखर्चाला पैसे देण्याच्या कारणातून मुलाची वडिलांना मारहाण |