कराड : येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस निधी कोवीड-19 या रोगावर मात करण्यासाठी शासन आदेशानुसार श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या एक दिवसाच्या पगाराची एकूण रक्कम रुपये 2,900,89/- चा डी.डी.कराड तालुक्याचे प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांचेकडे संस्थेच्यावतीने श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.बी.साळुंखे, विठामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जमाले मॅडम व उपमुख्याध्यापक एम.पी.कदम यांचेकडून देण्यात आला.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष व सचिव जयवंत पांडुरंग पाटील काका व खजिनदार संजय बदियानी सर्व संचालकांनी मोलाचे सहकार्य केले. जयंत काका म्हणाले आजपर्यंत संस्थेचे महाराष्ट्र शासनास सर्वोतोपरी सहकार्य राहिले आहे येथून पुढे सुध्दा सर्व सहकार्य करण्यास संस्था कटिबध्द राहील.
मारहाण करीत ट्रॅक्टरसहित एकाला पेटवून देण्याची धमकी |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |