01:47pm | Jan 22, 2022 |
पुणे : राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून स्थानिक पातळीवर या संदर्भात निर्णय घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, पुण्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे पुण्यातील शाळा सुरू होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेणारी बैठक पार पडल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना वाढू नये यासाठी निर्णय घेत असतो. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 23 टक्के तर पुण्याचा 27 टक्के इतका आहे. त्यामुळे अजून आठवडाभर पुण्यातील शाळा सुरू करू नयेत असा निर्णय झाला आहे.
पुणे जिल्यात 1 कोटी 60 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजेच 51 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, आता हा वेग वाढवणार आहोत. 60 वर्षावरील नागरिकांना शनिवारी आणि रविवारी बूस्टर डोस नक्की मिळेल, असेही अजित पवार म्हणाले. पर्यटन स्थळावरील छोट्या दुकानदाराना परवानगी, सिंहगड, भीमाशंकरला नागरिकांना जाता येईल.
लेण्याद्री वगळता अष्टविनायक आणि भीमाशंकर दर्शन घेता येईल. कोविडमुक्त ग्राम स्पर्धेला सुरवात झाली आहे. सर्व गावांनी स्पर्धेत सहभागी व्हायला हवे. पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केले आहे.
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |

बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |