सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा विळखा वाढत चालला आहे. तरी अनेकांकडून जिल्हा प्रशासनाने कोरोनासंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. अशांवर ग्रामपंचायतींमार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहे. दंड भरल्यानंतर आता ग्रामपंचायतींकडूनच साबण आणि मास्क गिफ्ट मिळणार असल्यामुळे नियम मोडणार्यांना आता दंड भरा बिनधास्त, मिळवा साबण आणि मास्क फुकटात, अशा चर्चा होवू लागल्या आहेत.
कोरोनाचा धास्ती वाढू लागल्याने प्रतिबंधात्मक उपाय योजना कडक होऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर करावा, बीना मास्क सापडला की ग्रामपंचायतीकडून 500 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. ग्रामपंचायतीने ज्या व्यक्ती कडून दंड वसूल केला त्यालाही आणि गावातील अन्य नागरिकांना साबण, सॅनिटायझर, मास्क वाटप करावे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी आदेश दिले आहेत. जिल्हयातील शहरी, ग्रामीण भागामध्ये घराबाहेर पडल्यानंतर आढळून आलेल्या व्यक्तीचे चेहर्यावर मास्कचा वापर न केल्याचे दिसून आलेस अशा व्यक्तीकडून रू.500 इतका दंड आकारण्यात येवून, सदर दंडाची रक्कम ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचार्यांनी स्थानिक स्वराज संस्थेमध्ये जमा करणे बंधनकारक राहील,’असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून देण्यात आला आहे. दंड वसुल केलेल्या रक्कमेतून व्यक्तीसह गावातील इतर व्यक्तींना मास्क, सॅनिटायझर, साबण वाटप करा, असे थेट ग्रामपंचायतीना आदेश देण्यात आले आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |