पुसेगाव : निढळ गावाला देशसेवेसाठी जाणाऱ्या सैनिकांची संख्या खूप मोठी आहे. या सर्व सैनिकांचे आपल्या गावावर व आपल्या देशावर खूप प्रेम आहे. या प्रेमामुळेच निढळ येथील आजी माजी सैनिकांनी निढळचे प्रवेशद्वार म्हणून सुंदर कमान उभारण्याचा निर्णय घेतला. त्याला सर्व आजी माजी सैनिकानीं पाठिंबा दिला व सर्वानी एकत्र येत कमानीच्या कामाला सुरुवात केली.
आम्ही देशसेवा करून गावात आलो व गावच्या विकासासाठी आमचा नेहमीच हातभार असतो. आमच्या देशावर व आमच्या गावावर आमचे जीवापाड प्रेम आहे. निढळ गावची सैनिकी परंपरा सध्या निढळ मधील अनेक तरुण निभावत आहेत. निढळच्या या सैनिकी परंपरेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. निढळच्या विकासासाठी आम्हीं सदैव तयार आहोत, असे मत निढळच्या माजी सैनिकांनी व्यक्त केले.
आम्ही अत्यंत दुर्गम भागात देशासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतो. त्यावेळीं आम्हाला आमच्या गावची खूप आठवण येत असते. आपल्या गावची ओढ प्रत्येक सैनिकाला असते. त्यामुळे निढळ येथील आजी-माजी सैनिक संघटनेला आमचे कायम सहकार्य असते. जरी आम्ही कामामुळे गावात येऊ शकलो नाही तरी आम्ही ऑनलाइन गावांसाठी मदत करतो व आम्ही कुठही असलो तरी गावच्या घडामोडीची माहिती घेत असतो. शेवटी निवृत्त झाल्यानंतर आम्हाला गावीच रहावयास यायचे आहे, असे मत येथील आजी सैनिकांनी व्यक्त केले. यावेळी निढळ मधील सर्व आजी-माजी सैनिक उपस्थित होते.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |