सातारा : सातारा शहरालगत एमआयडीसी ते खिंडवाडी रस्त्यावर अज्ञात चोरट्याने रानात काम करत असलेल्या वृध्द महिलेच्या गळ्यातून सोन्याचा दागिना लांबवून जबरी चोरी केली. या घटनेमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राधाराणी बाळकृष्ण काळे (वय 65, रा.खिंडवाडी ता.सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 25 रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. तक्रारदार वृध्द महिला रानात काम करत असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञाताने महिलेच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |