12:30pm | Aug 08, 2020 |
सातारा: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 67 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले, तर 464 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये कराड तालुक्यातील कराड शहरातील शनिवार पेठेतील 32 वर्षीय पुरुष., मलकापुर येथील 33, 52, 33, 28, 33, 25 वर्षीय पुरुष व 1 महिला., हजारमाची येथील 35 वर्षीय पुरुष., आगाशिवनगर येथील 40 वर्षीय पुरुष व 30, 36 वर्षीय महिला., कृष्णा मेडीकल कॉलेजमधील 26 वर्षीय पुरुष., कार्वे येथील 32 वर्षीय महिला., कोयना वसाहत येथील 20 वर्षीय युवक.,
पाटण तालुक्यातील निगडे येथील 60 वर्षीय महिला., चाफळ येथील 6 वर्षीय बालक., जाधववाडी येथील 2 वर्षीय बालिका व 25 वर्षीय महिला., नेरले येथील 2 महिला व 63 वर्षीय पुरुष., म्हावशी येथील 40, 26 वर्षीय महिला व 4 वर्षीय बालिका., अंब्रग येथील 58, 27, 29 वर्षीय पुरुष व 50, 25 वर्षीय महिला., मोरगिरी येथील 65 वर्षीय महिला., तारळे येथील 4 वर्षीय बालक.,
वाई तालुक्यातील वाई शहरातील 46 वर्षीय पुरुष व 16, 11 वर्षीय युवक व 36 वर्षीय महिला., कोरोना केअर सेंटर वाई येथील 34, 48 वर्षीय पुरुष., शाहबाग येथील 32, 35, 53 वर्षीय पुरुष., शांतीनगर येथील 45, 15, 42 वर्षीय महिला व 46 वर्षीय पुरुष.,
जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी येथील 70 वर्षीय पुरुष.,
सातारा तालुक्यातील सातारा शहरातील सेनगिरी कॉलनी सत्यमनगर येथील 47 वर्षीय पुरुष., मंगळवार पेठेतील 32 वर्षीय पुरुष., लिंब येथील 54 वर्षीय महिला व 5, 2, 9 वर्षीय बालिका व 9, 5 वर्षीय बालक., वर्ये येथील 48 वर्षीय पुरुष., कण्हेर येथील 65 वर्षीय महिला., लक्ष्मी टेकडी येथील 31, 24, 40, 60 वर्षीय महिला व 24, 35 वर्षीय पुरुष.,
खंडाळा तालुक्यातील सुखेड येथील 31 वर्षीय पुरुष., पाडेगाव येथील 84, 14, 42 वर्षीय पुरुष.,
कोरेगाव तालुक्यातील वाठारकिरोली येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
464 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 37, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 9, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 3, कोरेगांव 12, वाई येथील 29, शिरवळ-खंडाळा येथील 76, रायगाव येथील 21, पानमळेवाडी येथील 107, मायणी येथील 39, महाबळेश्वर येथील 11, पाटण येथील 43, दहिवडी येथील 12, खावली येथील 3, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 62 असे एकूण 464 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
एका कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
कराड येथील खाजगी रुग्णालयात अतित ता. सातारा येथील 29 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने : 31662
एकूण बाधित : 5179
घरी सोडण्यात आलेले : 2493
मृत्यू : 163
उपचारार्थ रुग्ण : 2523
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |