सातारा : भागीदारीच्या आमिषाने एकाची 9 लाखांची फसवणूक झाल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 ऑगस्ट 2021 ते 16 मार्च 2023 अखेर सुनील गौतम सरोदे रा. औंध, पुणे याने शुभम शिवाजी पवार रा. आसू, ता. फलटण यांना कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मी चालू करणार असून त्या कंपनीत गुंतवणूकदार म्हणून 9 लाख रुपये गुंतवणूक करण्याचे सांगून ही रक्कम तुम्हाला पाच महिन्यात परत देऊ, तसेच कंपनीत होणाऱ्या नफ्यातील 50 टक्के रक्कम देतो, असे आमिष दाखवून पवार यांच्याकडून ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात 9 लाख रुपये सुनील सरोदे याने स्वीकारले. यानंतर गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता सरोदे याने पवार यांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबतची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |