12:56pm | Jan 11, 2021 |
सिडनी: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसर्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी चौथ्या डावात दमदार प्रत्युत्तर दिलं. ऋषभ पंतने केलेल्या धडाकेबाज खेळीमुळे तिसर्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. आता भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या असून सारी मदार आता हनुमा विहारी आणि आश्विनवर आहे. भारताने चहापानाच्या वेळेपर्यंत 5 बाद 280 धावांपर्यंत मजल मारली. आता शेवटच्या सत्रात विजयासाठी भारताला 127 धावांची तर ऑस्ट्रेलियाला 5 बळींची गरज आहे.
कर्णधार अजिंक्य रहाणे पहिल्या सत्रात लवकर बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने सामन्याची सूत्र हाती घेतली. त्याने सुरूवातीला सावध खेळ केला, पण नंतर मात्र त्याने सुसाट फलंदाजी केली. त्याचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. पंतने 12 चौकार आणि 3 षटकारांची आतषबाजी करत 118 चेंडूमध्ये 97 धावा कुटल्या. नॅथन लायनच्या फिरकीपुढे तो बाद झाला. त्यानंतर काही वेळाने अत्यंत संयमी खेळी करणारा पुजारादेखील त्रिफळाचीत झाला. त्याने 205 चेंडूत 77 धावा केल्या.
आता शेवटच्या सत्रात रविचंद्रन अश्विन, हनुमा विहारी आणि रविंद्र जाडेजा यांच्यावर भारताची मदार आहे. जाडेजा दुखापतग्रस्त असला तरी गरज पडल्यास तो फलंदाजीला येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
एकाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
सातारा परिसरात पकडला बंदी असलेला 84 हजार 756 रुपयांचा गुटखा |
२० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात |
23 नागरिकांना डिस्चार्ज; 410 जणांचे नमुने तपासणीला |
काल निष्पन्न झालेल्या 186 कोरोनाबाधितांचा अहवाल |

निकषपात्र नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी |
मतदार नोंदणी अभियानांतर्गत मतदार नोंदणीचे आवाहन |
पुसेगाव व कोरेगाव येथे एकूण दोन लाख 93 हजारांचा गुटखा जप्त |
बेघरांना घरे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर |
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |