सातारा : दुचाकी भरधाव वेगाने चालवून रस्त्याने पायी चालत जाणार्या एकाला धडक देऊन झालेल्या अपघातात त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.28 रोजी 7 वाजण्याच्या सुमारास पुसेगाव, ता. खटाव गावच्या हद्दीत सातारा - पंढरपूर मार्गावर असलेल्या विसापूर फाटा येथे आकाश बबन कांबळे (वय 33) रा. सांगवी, ता. खंडाळा याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, दुचाकी भरधाव वेगाने चालवून पायी चालत जाणार्या शंकर महादेव कदम (वय 61) रा. रेवलकरवाडी, ता. खटाव हे पायी चालत जात असताना त्यांना दुचाकीने ठोकर दिल्याने त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शंकर राजेंद्र कदम रा. रेवलकरवाडी यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |

महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |