03:59pm | Sep 09, 2020 |
लोणंद: प्रेमविवाह करणार्या मुलीने आपले वडील व आणखी एक जणाविरोधात लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीला व तिच्या पतीला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी व आम्हाला संरक्षण द्यावे अशी तक्रार करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण तालुक्यातील एका गावातील मुलीने दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी एका मुलाशी कायदेशीर प्रेमविवाह केला आहे. या विवाहाला वडिलांची संमती नसल्याने या नवविवाहित दांपत्याला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात आहे. हा त्रास थांबला नाही तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही या मुलींने तक्रार अर्जाद्वारे दिला आहे.
याबाबत संबंधित मुलीने लोणंद पोलीस स्टेशन यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.5 ऑगस्ट रोजी कायदेशीर प्रेमविवाह केला असून तसा जबाब आपल्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन नोंदवला आहे. तरीही माझे वडील आणि एक व्यक्ती हे दोघे जण माझे पती व मला वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून आमच्या जीवितास धोका निर्माण करत आहेत. तरी आमच्या दोघांच्या जीविताची बरेवाईट झाल्यास त्यास पूर्णपणे माझे वडील व आणखी एक जण हे जबाबदार असतील.
तरी आपण सदर व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी व व आमचे त्या व्यक्तींपासून संरक्षण करावे अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तरी आम्हाला न्याय मिळावा असेही या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |