03:14pm | Jul 17, 2021 |
फलटण : स्वयंरोजगार निर्माण करणार्या उद्योजकांना तत्काळ कर्ज पुरवठा करावा. तसेच शेतकर्यांना पीककर्जासंदर्भात पूर्ण सहकार्य करावे, असे आदेश विविध बँकांच्या अधिकार्यांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.
पंचायत समिती सभागृह, कुर्डुवाडी येथे माढा व करमाळा तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेची खरीप हंगाम 2021 पिक कर्ज आढावा संदर्भात बैठक संपन्न झाली. या बैठकीस प्रामुख्याने माढा व करमाळा येथील बँक ऑफ इंडिया चे अजिंक्य आंधळकर, सोलापूर जिल्हा बँकेचे एस. व्ही.भिसे, युनियन बँक ऑफ इंडिया चे एस.आर.बोबडे, आय डी बी आय चे घाडगे ई. अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील पात्र शेतकरी कर्जपुरवठा पासून वंचित राहणार नाहीत, पिक कर्ज संदर्भात लागणारी कागदपत्रे दर्शनी भागात लावण्यात यावीत, शेतकरी बांधवांना सन्मानपूर्वक वागणूक देण्यात यावी, 31 जुलै पर्यंत जुन्या पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनरुज्जीवन करावे, प्रत्येक शाखेने कर्ज दाखल प्रस्ताव व कर्ज केलेल्या प्रकरणाचे रजिस्टर करावे व पूर्ण नोंद रजिस्टर वर घ्यावी. PM-EGP/CM-EGP चे प्रस्ताव स्वयंरोजगार निर्माण करणारे उद्योजकांना कर्ज उमेद च्या बचत गटास, सरकारी योजनांचे प्रस्ताव मंजूर करून कर्जपुरवठा करावा, दिलेले टार्गेट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश यावेळी बँक अधिकाऱ्यांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.
तसेच यावेळी दोन्ही तालुक्यातून आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकुन घेऊन प्रशासनाला त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे ,जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले, प्रांत ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संताजी पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी नाना कांबळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश अंबुरे, सोलापूर जिल्हा दिशा समिती सदस्य प्रा.सुहास पाटील, संध्या कुंभेजकर, माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, करमाळा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, करमाळा शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल युवामोर्चा सरचिटणीस योगेश पाटील, अमर साळुंखे, अमोल कुलकर्णी, किरण बोकान तसेच दोन्ही तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |