08:06pm | Sep 14, 2021 |
सातारा : देगाव रोड (संभाजीनगर) अहिरे कॉलनी येथे दुचाकी लावण्याच्या वादातून तीन दुचाकींची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला. अश्विन गायकवाड असे संशयिताचे नाव असून या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
मीना दिलीप जाधव (वय 50) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार जाधव यांचा मुलगा तुषार हा पार्किंगमधील गाडी घेऊन बाहेर गेला. त्या जागेवर संशयित गायकवाड याने स्वतःची दुचाकी पार्क केली. यातून उद्भवलेल्या वादामध्ये गायकवाड याने जाधव यांच्या पोलो या चारचाकी तसेच करिझ्मा व अॅक्टिव्हा या गाडयांची तोडफोड करून त्यांचे नुकसान केले, अशी तक्रार दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |

वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |