पाटण : पाटण नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. 3, 8, 10 व 13 या चार प्रभागांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी 18 रोजी झालेल्या चुरशीच्या मतदानात एकूण सरासरी 76.48 टक्के एवढे मतदान झाले. यामध्ये सत्यजितसिंह पाटणकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.
तसेच पाटण शहरातील मतदारांनीही मतदानास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. एकूण 2 हजार 338 मतदारांपैकी 911 पुरूष व 877 महिला मतदार अशा एकूण 1 हजार 788 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
मंगळवारी 18 रोजी सकाळी 7.30 वाजल्यानंतर पाटण शहरातील 4 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला. सकाळची वेळ आणि थंडीचे दिवस असल्याने मतदारांनी मतदान करण्यासाठी मंद प्रतिसाद दिला
निवडणूक लागलेल्या 4 प्रभागांमध्ये मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मतदान केले.
एकूण चार प्रभागांवर झालेले मतदान पुढील प्रमाणे, प्रभाग क्र. 3 मध्ये 637 पैकी एकूण 508 (79.43 टक्के) मतदान झाले. प्रभाग क्र. 8 मध्ये 812 पैकी 602 (74.14 टक्के), प्रभाग क्र. 10 मध्ये 304 पैकी 244 (80.26 टक्के), प्रभाग क्र.13 मध्ये 585 पैकी 436 (74.53 टक्के) एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
पाटण नगरपंचायतीच्या एकूण 2 हजार 338 मतदारांपैकी 1 हजार 788 मतदारांनी मतदान केले. सरासरी 76.48 टक्के मतदान झाले. यामध्ये 911 पुरूष तर 877 महिला मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |