पुसेगाव: कोरोनामुळे मागच्या वर्षीपासून सर्व व्यवसाय अडचणीत आले. मागच्या वर्षी मार्चला लॉकडाऊन लागले व लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम बंद झाले. त्यानंतर लग्नाला परवानगी मिळाली पण 50 व्यकीना परवानगी मिळाली. कमी माणसात लग्न होऊ लागल्यामुळे फोटोग्राफर व्यवसाय अडचणीत आला होता.
डिसेबरला जरा व्यवसाय वाढला. लग्न, हॉल, बॅड, घोडा आदींना परवानगी मिळाली. मात्र परत मार्च 2021 ला परत कोरोनाचा कहर वाढला. सर्व कार्यक्रम परत बंद झाले. लग्न सोहळा तर 25 माणसात करावा तोही दोन तासात असा सरकारी नियम आला. त्यामुळे स्माईल प्लीज म्हणणार्या फोटोग्राफरच रडवेला झाला. कारण मागच्या वर्षीचा सिझन गेला. लग्न सिझन मार्च ते मे महिन्यात असतो. मागचे वर्ष गेले हया वर्षी सुरळीत होईल असे वाटले तर पुन्हा सिझनमध्ये निर्बंध आले. त्यामुळे काय करायचे? हा प्रश्न फोटोग्राफर समोर आहे? एका लग्न समारंभावर किमान लहान मोठे 50 व्यावसायिक अवलंबून असतात.
बुध येथील फोटोग्राफर योगेश फरकुटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पुर्ण वर्ष भराचे नियोजन या चार महिन्यावर अवलंबून असते. आता दुकान बंद असताना दुकान भाडे, लाईट बील, कॅमेरा खरेदीसाठी घेतलेले कर्जाचे हप्ते. घरखर्च याचा मेळ घालणे अवगड झाले आहे. आता हे किती दिवस चालणार ठाऊक नाही. नवीन कोणता व्यवसाय निवडावा लागणार, असे योगेश फरकुटे म्हणाले. थोडक्यात काय कोरोनामुळे सर्वच व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |