01:44pm | May 17, 2020 |
सातारा : वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील एक आरोग्य कर्मचारी जी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत होती, सह्यादी रुग्णालय, कराड येथील 2, यांचे निगेटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे आज सोडण्यात आले व क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 2 असे एकूण 5 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या सर्वांना रुग्णालयातुन आज सोडण्यात आले. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
127 जणांचा अहवाल निगेटिव्ह
तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 52, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 64 असे एकूण 116 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे बी. जे. वैद्य'कीय महाविद्यालय , पुणे यांनी कळविले आहे. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणी करण्यात आलेल्या 11 संशयितांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे, असे एकूण 127 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
83 जण विलगीकरण कक्षात दाखल
क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 8, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 75 असे एकूण 83 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |