02:27pm | Oct 21, 2020 |
सातारा: जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 271 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, बुधवार पेठ 2, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शाहुपरी 6, गोडोली 3, शाहुनगर 5, करंजे पेठ 3, सदरबझार 2, पाटखळ 1, देगाव 1, संभाजीनगर 2, समर्थनगर 1, निनाम पाडळी 4, कुस खुर्द 15, विकासनगर 1, सोनगाव 1, यादवगोपाळ पेठ सातारा 1, वर्णे 1, कोडोली 1, जकातवाडी 1, कोपर्डे 1, रोहट 1, भातमारली 1, उपळाई 1, संगमनगर सातारा 1, रामाचा गोट सातारा 1, डोलेगाव 1, स्वरुप कॉलनी 1, नेले 1, पानमळेवाडी 7, चव्हाण कॉलनी सातारा 1, बसाप्पाचीवाडी 1, भादवडे 1, गडकरआळी 1, कामाटीपुरा सातारा 1, कृष्णानगर 1,
कराड तालुक्यातील कराड 4, वाखन रोड 1, सैदापूर 3, पाडळी 1, हजारमाची 2, घारेगाव 1, काले 1, आगाशिवनगर 1,कांबीरवडी 1, मसूर 1, उंब्रज 1, विद्यानगर 1, मलकापूर 1, रेठरे 1,
फलटण तालुक्यातील फलटण 3, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 4, बुधवार पेठ 1, चंदननगर 1, वाठार निंबाळकर 1, तरडगाव 1, हिंगणगाव 4, विढणी 3, बीबी 1, सोमथळी 1, जावली 1, वाखरी 2, मुरुम 1, मठाचीवाचीवाडी 1, राजळे 5, साखरवाडी 1, लक्ष्मीनगर 1, बिरदेवनगर 3,
वाई तालुक्यातील वाई 2, रविवार पेठ 1, बोपेगाव 1, दासवडी 1, बावधन 1, ब्राम्हणशाही 1, दत्तनगर 1, कवठे 1, सांगवी 1,
पाटण तालुक्यातील पाटण 4, ढबेवाडी 1, मारुल 1, मद्रुळे 1, बोडरी 1, मारुल हवेली 1, आवर्डे 1, तारळे 1, निसराळे 2, वझरोशी 1,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, अंधोरी 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2, खिंगर 1,
खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली 2, वडूज 5, गुंडेवाडी 1, ढोकलवाडी 1, विरळी 1, मायणी 2, नांदवळ 2, त्रिमाळी 1, कातरखटाव 1, पुसेगाव 5, गुरसाळे 1, वेटणे 1, डिस्कळ 1, कुरोली 1, खटाव 2,
माण तालुक्यातील दहिवडी 4, म्हसवड 4, बिदाल 1, वावरहिरे 1, तुपेवाडी 1, दिवड 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, चंचली 1, रहिमतपूर 7, दरे 5, वाठार किरोली 7, भातमवाडी 1, कुमठे 1, पिंपोडे बु 2, पिंपोडा 1, जळगाव 1,
जावली तालुक्यातील आंबेघर 5, केडांबे 2, गंजे 1, लिगडेवाडी 2, आखेगणी 1,कुडाळ 1, कुसुंबी 1,
इतर धोंडेवाडी 3, वाठार कॉलनी 1, नलेवाडी 1, शिंदी खुर्द 1, दनावलेवाडी 1, आचरेवाडी 2, वाघाचीवाडी 2, तळजाई पठार 4
बाहेरील जिल्ह्यातील कासेगाव 1, मुंबई 1, अकलुज 1, दखनवाडी 1, तळजक 1,
9 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत कोडोशी अंबवडे ता.सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, पोफळकरवाडी ता.खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, कोळवडी ता.वाई येथील 78 वर्षीय पुरुष, वर्णे ता.सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, दुर्गळवाडी ता.कोरेगाव येथील 77 वर्षीय पुरुष. विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वाई येथील 75 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 83 वर्षीय पुरुष, मोरावळे ता.जावली येथील 83 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले तांबवे ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष अशा 9 एकूण कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने : 174762
एकूण बाधित : 44136
घरी सोडण्यात आलेले : 37405
मृत्यू : 1458
उपचारार्थ रुग्ण : 5273
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |