पुसेगाव : गेल्या चार ते पाच दिवसापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजविला आहे. एका बाजूने कोरोनाचे संकट आणि दुसऱ्या बाजूने परतीच्या पावसाचे संकट यामुळे सर्वच जण हतबल झाले आहेत. गेल्या चार-पाच दिवसापासून जिल्हयात परतीच्या पावसाची संततधार सुरू होती. गुरुवारी काही ठिकाणी उसंत घेतली असली तरी खटाव तालुक्यातील भुरकवडी-सि.कुरोली रोडला असलेली येरळा नदी इतिहासात प्रथमच दुथडी भरून वाहली आहे.
सतत दोन दिवस पडलेल्या पावसामुळे येरळा नदीला महापूर आला. या महापूरामुळे भुरकवडी येरळा नदीवरील गावाला पाणी पुरवठा करणारी जुनी विहीर वाहून जाऊन नामशेष झाली, २५ वर्षापूर्वीचा जुना पूल वाहून गेला. तर नदी काठच्या शेतकऱ्यांचेही लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. मागील काही वर्षापूर्वी शासनाने कोटयावधी रुपये खर्ची करून येरळा नदीवर पूराच्या पाण्याचा धोका लक्षात घेऊन नव्याने मोठा पूल उभारला आहे. या पुलाचे कामही मोठ्या प्रमाणात दिमाखात झाले आहे. या पुलावरून मलवडी, पुसेगाव पासून ते कराडपर्यत वाहनांची वाहतूक होत असते. परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही या पुलाचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. परंतु याच पुलाला महापूराचा धोका निर्माण झाला असून पूलाचे दोन्ही बाजूने भराव खचत चालेले आहेत. प्रथमच या मोठ्या नव्या पुलावरून महापूराचे पाणी गेल्याने पुलाला महापूराचा धोका निर्माण झाला आहे. तरी या सबंधी संबधीत विभागाने तातडीने दखल घेऊन पुलाची पाहणी करून पुलाला होणारा धोका टाळावा, अशी मागणी भुरकवडी, सि. कुरोली येथील शेतकरी व ग्रामस्थामधून होत आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |