11:10pm | Sep 12, 2021 |
सातारा : मोती चौक येथे पैसे, कागदपत्रे असलेली महिलेची पर्स सातारा ट्रॅफिक पोलिसांना सापडल्यानंतर त्यावरुन महिलेचा शोध घेवून ती पर्स त्यांना परत दिली. दरम्यान, ट्रॅफिक पोलिसांच्या या कर्तव्याचे कौतुक होत आहे.
मोती चौकात पोलिस हवालदार प्रवीण चव्हाण, अभिजीत सुतार, जाधव हे कर्तव्य बजावत होतेे. गणेशोत्सवामुळे गर्दी असून याचवेळी या पोलिसांनी महिलेची पर्स सापडली. पोलिसांनी पर्स पाहिली असता त्यामध्ये पैसे व कागदपत्रे होती. कागदपत्रावरुन पोलिसांनी महिलेशी संपर्क केला. संबंधित महिलेने पर्सची ओळख सांगितल्यानंतर ती पर्स त्यांना देण्यात आली.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |