सातारा : भैरवनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शिरगाव (ता.कराड) येथे कोरोना महामारी विरुध्द् गेले सात महिने तळागाळात जाऊन जिद्दीने लढणार्या योध्द्यांचा सन्मान केला. दरम्यान, यामुळे ग्रामीण भागातील कोरोना योद्यांना बळ मिळाले.
भैरवनाथ ट्रस्टने कोरोना महामारीच्या काळात शिरगाव गावच्या रहिवाशांची काळजी घेतली. ट्रस्ट तर्फे ‘माझे गांव आमची जबाबदारी’ यानुसार बँक, ग्रामपंचायत ऑफिस यांना सॅनिटायझर स्टॅन्ड व सॅनिटायझर, मास्क व गावातील नागरिकांचे घरोघरी जाऊन तपासणी करणार्या आशासेविका यांना टेम्परेचर गन, ऑक्सीमिटर व मास्क वाटले. अजूनही असे उपक्रम सुरूच आहेत. गावकर्यांची काळजी घेणार्या आशासेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामविकास अधिकारी, गाव कामगार तलाठी, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी नारायण घाडगे, संदीप यादव, प्रमोद मोहिते, संजय कुंभार, शिवानी घाडगे व ग्रामस्थ उपस्थित होते.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |