वडूज : वडूज-कराड रस्त्यावर दुचाकी मोटार सायकल घसरून झालेल्या अपघातात निमसोड येथील राहुल घाडगे या तरुणाचा मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेला तुषार वाघमारे हा किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत वडूज पोलीस ठाण्यातुन मिळालेली अधिक माहिती अशी की निमसोड येथील राहुल मानसिंग घाडगे (वय-३३) व त्याचा मित्र तुषार श्रीकांत वाघमारे (वय-२४) रा-अबवडे ता-खटाव हे एका लग्नाचा कार्यक्रम आटपून शुक्रवार दि.२७ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरी निघाले होते. वडूज-कराड रोडवरील हॉटेल ब्लू डायमंड समोर ते आले असता एका वाहनाला ओव्हरटेक करताना मोटार सायकलचा ब्रेक दाबल्याने अचानक मोटार सायकल घसरली. त्यामुळे गाडी चालवत असलेले राहुल घाडगे याच्या डोक्याला व तोंडाला मार लागल्याने त्यांना तातडीने वडूज येथील काटकर हॉस्पिटलमध्ये व नंतर ग्रामीण रुग्णालय वडूज येथे दाखल केले. त्याठिकाणी वैद्यकीय तपासणी केली असता राहुल घाडगे मयत झाल्याचे सांगितले. याबाबतची फिर्याद तुषार वाघमारे यांनी वडूज पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अधिक तपास वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल सरतापे करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |