सातारा : सातारा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकास आज (शनिवार) युवकानं मारहाण केल्याची घटना कोरेगाव शहरात घडली. या युवकास पोलीसांनी अटक केली आहे.
कोरेगाव शहरात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्यावर हा हल्ला झाला. या हल्ला प्रकरणी पोलीसांनी अक्षय लालासाहेब पवार या युवकाला पकडलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अक्षय याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान पीएसआय कदम यांना मारहाण करताना अक्षय समवेत आणखी एक युवक होता. तो घटनेनंतर पळून गेला. त्याच्यावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |