सातारा : विवाहाच्या स्वागत समारंभाची परवानगी न घेता स्पिकर व डॉल्बी लागून सामाजिक अंतर न पाळल्याने जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांवर येथील शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 जानेवारी रोजी 10. 45 वा. सुमारास चिमणपुरा पेठ, ढोणे कॉलनी, सातारा येथे सईद इक्बाल सय्यद (वय 24), समीर इक्बाल सय्यद (वय 19) दोघेही रा. चिमणपुरा पेठ, ढोणे कॉलनी, सातारा. फिरोज गफुर शेख (वय 52) रा. मंगळवार पेठ, सातारा. सुयोग जयसिंग गुरव (वय 22) रा. राजापुरी, ता. सातारा या चौघांनी विवाहाचा स्वागत समारंभ करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नाही. सुयोग गुरव या डॉल्बी धारकाने स्पिकर परवाना अगर डॉल्बी लावण्याबाबत परवानगी असल्याची खात्री न करता डॉल्बी लावला. तसेच आयोजकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी सॅनिटायझर, मास्क न वापरता सामाजिक अंतर ठेवले नसल्याने पो. कॉ. प्रशांत चव्हाण यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तपास स. फौ. भोसले करीत आहेत.
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |

अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |