पुसेगाव : निढळ, तालुका खटाव येथील सोसायटी निवडणुकीत माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने दणदणीत विजय मिळवला.
निढळ सोसायटीची नुकतीच चेअरमनपदाची निवडणूक पार पाडण्यात आली. त्यामध्ये शशिकांत खूस्पे पाटील यांची चेअरमन पदी, तर व्हाईस चेअरमन पदी पोपट जाधव यांची निवड करण्यात आली. निढळ विकास सेवा सोसायटी ही एक आदर्श सोसायटी आहे. या सोसायटीची प्रशस्त इमारत आहे. तसेच या इमारतीत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक व एटीएम केंद्र आहे. निढळ सोसायटी मार्फत उत्तमपणे रेशनिंग दुकान चालवण्यात येत आहे. सोसायटीच्या खताच्या दुकानाच्या माध्यमातून उत्तम दर्जाची खते माफक दरात मिळत आहेत, अशी माहिती भीमराव माने यांनी दिली. निवडून आलेल्या सदस्यांचे माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी व निढळ, कातळगेवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |