03:15pm | Jul 04, 2022 |
सातारा : उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्या न्यायालय आपल्या दारी या योजने अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये फिरते लोकन्यायालयाच्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या हस्ते आज हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आले. या प्रसंगी मुख्यालयातील सर्व जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तसेच जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकील आणि कर्मचारी उपस्थित होते.
पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली करण्याचे आवाहन
या फिरत्या न्यायालयाचे कामकाज निवृत्त न्यायाधीश भारत खटावकर हे पाहणार आहेत. या न्यायालयाचे कामकाज दि. 4 जुलै ते 6 ऑगस्ट 2022 या कालावधीत पुढील ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. दि. 4 व 5 जुलै 2022 रोजी मेढा, दि. 6 व 7 जुलै महाबळेश्वर, दि. 8, 11 व 12 जुलै वाई, दि. 13 व 14 जुलै खंडाळा, दि. 15,16 व 18 जुलै फलटण, दि. 19 व 20 जुलै दहिवडी, दि. 21 व 22 जुलै म्हसवड, दि. 25,26 व 27 जुलै वडुज, दि. 28, 29 व 30 जुलै कोरेगांव, दि. 1 व 2 ऑगस्ट पाटण, दि. 3,4, 5 व 6 ऑगस्ट 2022 रोजी कराड या तालुक्यांत फिरते लोकन्यायालयाचे मोबाईल व्हॅन जाणार आहे. तरी संबंधित पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली करण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी केले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |