10:44pm | Sep 27, 2020 |
म्हसवड : माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही योजना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अतिशय दूरदृष्टी ठेऊन महाराष्ट्राच्या जनतेच्या आरोग्याचे हीत लक्षात घेता आखलेली योजना आहे. या योजनेचे व्यापक हीत लक्षात घेता सामान्य लोकांची महिन्यातून एकदा नव्हे तर दोनदा त्यांच्या दारापर्यंत येऊन शासनाचे प्रतिनिधी कोरोना आजाराची माहीती, त्यांची आॅक्सीमीटर तपासनी, तापमान घेऊन गावागावातील कोरोनाची स्थितीची तंतोतंत माहीती घेणार आहेत. याच्यातूनच सौम्य संसर्गीय, अधिक लागन झालेल्यांच्या टेस्ट आणि त्यालाच लगेच उपचार मिळून नागरीकांचा जीव वाचण्यास आणि संसर्ग टाळण्यास देखील मदत मिळणार आहे.
जनहिताची ही योजना अनेक तालुक्यातील कामकाज पाहता माणमध्ये या योजनेबाबत फक्त बैठक घेऊन गेली दहा -पंधरा दिवस अधिकारी गप्प का आहेत? मिळालेल्या माहीतीनुसार माण तालुक्यातून जिल्हा यंत्रणेला फक्त कागदोपत्री आकडेवारी पाठविण्यात आल्या आहेत. ही सरळ सरळ जनतेची फसवणूक आहे. आरोग्य खात्याकडून माहीती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांचे कारण पुढे करत अजून अनेक भागांत सर्वे सुरुच झाला नसलेची माहीती दिली आहे. मग असा प्रश्न पडतो की, तालुक्यातून जिल्हा यंत्रनांना गेलेली आकडेवारी खरी की खोटी? अशाप्रकारे कोरोनाच्या महामारीत देखील शासनांच्या योजनांच्या बट्य्याबोळ करणारे व जनतेच्या जीवाशी खेळणारे अधिकारी यांच्यावर कोणाचा अंकुश राहीलेलाच नाही, असा आरोपच शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी केला आहे.
मंत्री महोद्यांचे दौरे आणी एखाद दुसर्या खासदार, आमदारांच्या बैठकांना हजेरी लावून माणचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी धन्यता मानतानाच व्यापक जनहिताच्या योजनांकडे कानाडोळा करताना दिसून येत आहेत. जिल्ह्यातून माणची कोरोनाची आकडेवारी सध्यातरी कमी दिसत असली तरी भविष्यात ती वाढलीच तर असे अधिकारी जनतेचा आधार होऊ शकतील काय, असा प्रश्न करतच अशानेच जनतेतून उठाव व्हायला देखील वेळ लागणार नाही असे आवाहन देखील संजय भोसले यांनी केले आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |