सातारा : मार्च महिन्यात राधिका रोडवर पडलेल्या दरोड्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) आकाश संदीप साबळे (वय 23, रा.शिवथर ता.सातारा) या युवकाला ताब्यात घेवून अटक केली. दरम्यान, संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून दरोड्यात मोबाईल चोरीला गेलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 21 मार्च रोजी दरोड्याची घटना घडलेली असून याप्रकरणी अभिजीत तानाजी जाधव (वय 24, रा.बुधवार पेठ, सातारा) या युवकाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. तक्रारदार अभिजीत जाधव याला रामा बनसोडे (रा.रविवार पेठ), साहिल इनामदार (रा. शाहूपुरी), आकाश साबळे (रा.शिवथर) व अन्य दोन अनोळखी संशयितांनी जबरदस्तीने मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी करत मोबाईल चोरुन नेला होता. या घटनेनंतर तक्रारदाराने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रार दाखल झाल्यानंतर यातील संशयित पसार झाले होते. दि. 16 मे रोजी एलसीबीच्या पथकाला यातील संशयित संदीप साबळे हा बॉम्बे रेस्टॉरंट येथे येणार असल्याची माहिती मिळाली. एलसीबीच्या पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले व त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोनि सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार ज्योतीराम बर्गे, तानाजी माने, मुबीन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, विशाल पवार, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |