कराड : राज्याचे सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी अर्थसंकल्प 2022 मधून ४८.६८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार ही कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.
यामध्ये किवळ गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे 1.71 कोटी, खोडजाईवाडी-किवळ-मसुर-निगडी-घोलपवाडी-गायकवाडवाडी ते कराड तालुका हद्द रस्ता 2.85 कोटी, बनपुरी-अंबवडे-होळीचागाव-शेनवडी-चोराडे ते पुनवडी ते चोराडे रस्त्यांची सुधारणा करणे 2.37 कोटी, सासपडे निसराळे तारगांव-वाठार-आर्वी-नागझरी 2.85 कोटी, सासपडे-निसराळे-तारगांव-वाठार-आर्वी-नागझरी रस्ता रूंदीकरणासह सुधारणा 2.37 कोटी, ब्रम्हपुरी-अंगापुर-निगडी-कामेरी-फत्यापुर-देशमुखनगर जावळवाडी फाटा वेणेगाव कोपर्डे तुकाईवाडी कालगाव रस्ता 0.95 कोटी, ब्रम्हपुरी-अंगापुर-निगडी-कामेरी-फत्यापुर-देशमुखनगर जावळवाडी फाटा-वेणेगांव-कोपर्डे-तुकाईवाडी-कालगांव रस्ता 1.33 कोटी, रहिमतपूर चौकाची सुधारणा करणे 5 कोटी.
रेठरे बु. ते जुळेवाडी रेठरे कारखानाचे भौमितिक सुधारणा करणे, 3.50 कोटी, सह्याद्रि सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर येथील उड्डाणपुलाच्या सेवा रस्त्याचे (सर्व्हिस रस्ता) बांधकाम करणे 3 कोटी, यशवंतनगर येथील उड्डाणपुलाच्या सेवा रस्त्याचे (सर्व्हिस रस्ता) आर.सी.सी. गटरसह बांधकाम करणे 3 कोटी, टेंभूमध्ये दोन लहान पुलांची पुनर्बांधणी करणे व रस्त्यांची उंची वाढवून भौमितीक सुधारणा करणे 1.80 कोटी, तारगांव फाटा चौकाची सुधारणा करणे 3 कोटी.
कृष्णा नाका-कोरेगाव-कार्वे-कोडोली जुना सुधारणा करणे 3.80 कोटी, पारगाव ते पुसेसावळी रस्त्याची सुधारणा करणे 1.18 कोटी, नागठाणे-गणेशखिंड-सासपडेची सुधारणा करणे 3.80 कोटी, पिंपरी ते वाठारची सुधारणा करणे 0.95 कोटी, साप ते पिंपरीची सुधारणा 1.90 कोटी, एकंबे ते अपशिंगेची सुधारणा 3.32 कोटी अशा एकूण 48.68 कोटी रूपयांच्या कामांचा समावेश आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |