09:10pm | Jun 17, 2021 |
सातारा : मागासवर्गीय लाभार्थ्याला मिळालेल्या लाभाच्या रकमेची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी रविकांत नारायण लोहारा (वय 46, रा.पुसेसावळी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. संशयित खटाव पंचायत समितीमध्ये कारकून असून या घटनेमुळे वडूज, खटावमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे खटाव परिसरातील असून मागासवर्गीय असल्याने जिल्हा परिषदेतील एका योजनेअंतर्गत त्यांचा एक प्रस्ताव खटाव पंचायत समितीच्या माध्यमातून मंजुरीसाठी पाठवला होता. त्यानुसार तक्रारदारास उसाचे रस यंत्र खरेदी करण्यास मिळालेल्या पैशाच्या मोबदल्यात पडताळणीमध्ये 8500 रुपयांची लाच मागण्यात आली. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी सातारा एसीबी विभागात तक्रार दिली.
एसीबीने तक्रार दाखल करुन घेतल्यानंतर पडताळणी केली असता तडजोडीअंती 8 हजार रुपयांची लाच घेण्याचे निश्चित झाले. लाचेची रक्कम गुरुवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबी विभागाने ट्रॅप लावला. पैसे घेताच रंगेहाथ पकडल्यानंतर खटावमध्ये खळबळ उडाली. कारवाई झाल्यानंतर रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |