10:11pm | Dec 11, 2020 |
कराड : कराड बसस्थानक परिसरात बेवारस बॅग सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सातारा बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले असून घटना स्थळावर प्रचंड गर्दी झाली.
येथील बस स्थानक समोरील तृप्ती लॉजच्या समोर एक बेवारस प्रवाशी बॅग दिसून आली होती. सकाळी दिसलेली ही बॅग दुपारपर्यंत तशीच होती. अनेक जणांच्या नजरा या बॅग वर होत्या. परंतु कोणीही याबाबत पोलीस यंत्रणेशी अथवा संबंधित यंत्रणेशी संपर्क केला नाही. मात्र सायंकाळी पोलिस प्रशासनाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी रणजित पाटील यांनी तात्काळ याची दखल घेत बॉम्बशोधक पथकास पाचारण करीत घटनास्थळी दाखल झाले.
वेलनेस मेडिकलच्या समोर ही बेवारस प्रवासी बॅग होती. बाॅम्ब शोधक पथकाने तात्काळ आपली यंत्रणा वापरत बॅगची तपासणी व पाहणी केली. संबधित बॅगची तपासणी केल्यानंतर बॉम्बशोधक पथकाने ती बॅग ताब्यात घेतली. दरम्यान त्या बॅगेत काय होते, ती कुणी ठेवली आहे, हे अजून समजून आलेले नाही. सबंधित बॅग पोलिस व्हॅनमध्ये घालून निर्जन स्थळी घेऊन त्याची तपासणी करण्याचे काम अद्याप सूरू आहे. सबंधित बॅग पोलिसानी व बाॅम्ब शोधक पथकाने इदगाह मैदानावर नेऊन तपासणी केली असता प्राथमिक माहिती नूसार त्यामध्ये काही पिशव्या व साहित्य आढळल्याचे समजते मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
एकाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
सातारा परिसरात पकडला बंदी असलेला 84 हजार 756 रुपयांचा गुटखा |
२० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात |
23 नागरिकांना डिस्चार्ज; 410 जणांचे नमुने तपासणीला |
काल निष्पन्न झालेल्या 186 कोरोनाबाधितांचा अहवाल |

निकषपात्र नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी |
मतदार नोंदणी अभियानांतर्गत मतदार नोंदणीचे आवाहन |
पुसेगाव व कोरेगाव येथे एकूण दोन लाख 93 हजारांचा गुटखा जप्त |
बेघरांना घरे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर |
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |