चाफळ : अत्यंत दुर्मिळ जातीचे व गोड्या पाण्यातील सर्वात मोठे असणारे व मऊ पाठ असणारे कासव माजगाव चाफळ रोडवरील ओढ्याच्या काठावर विलास गायकवाड या शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. संबंधित शेतकऱ्याने वन विभागाशी संपर्क साधल्याने वन विभागाने या दुर्मिळ कासवाची वैद्यकीय तपासणी करून त्यास उत्तरमांड धरणात सोडून त्यास जीवदान दिले.
याबाबत अधिक माहिती अशी, माजगाव रोडवर विलास गायकवाड हे शेतकरी चालत निघाले असता ओढ्याच्या कडेला हे कासव दिसले. त्यांनी लागलीच चाफळ बिटाचे वनरक्षक विलास वाघमारे यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. त्यानुसार अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या या कासवाचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षे होते. मऊ पाठीच्या या कासवाचे शास्त्रीय नाव लिथस सॉफ्टशेल टरटल असे असून हे कासव गोड्या पाण्यातील सर्वात मोठे कासव आहे. याचे वजन ३० ते ३२ किलोपर्यंत वाढते. साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रात ही प्रजाती आढळून येत असल्याची माहिती वनरक्षक विलास वाघमारे यांनी दिली.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |