सातारा : शहरालगत असणार्या शाहूनगर उपनगरातील जाधव कॉलनीत राहणार्या एका महिला वकिलाच्या घरी झालेल्या घरफोडीत 59 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत माहिती अशी, उमा राहूल धायगुडे (वय 40, रा. शाहूनगर, सातारा) या वकील आहेत. शुक्रवार, दि. 9 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उमा धायगुडे यांच्या राहत्या घरातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने टेरेसच्या लोखंडी ग्रीलचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि घरातील पूर्व बाजूच्या बेडरुममधील रोख रक्कम आणि सोन्याचे कानातील टॉप असा 59 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. दरम्यान, घरफोडी झाल्याचे लक्षात येताच उमा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात याची तक्रार केल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |