लंडन: सारे जगच करोनाच्या थैमानाने हैराण झाले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक नागरिकांची चाचणी घेणे गरजेचे आहे. या आव्हानाचा सामरा करणारे सारेच देश चिंताग्रस्त असताना ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनी अवघ्या 20 मिनिटांत करोनाबाधित ओळखता येणार असल्याची माहिती दिली आहे.
ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी याबाबत माहिती दिली असल्याचे ‘द सन’ने वृत्त दिले आहे. मॅट हॅनकॉक यांनी सांगितले की, स्वॅब चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल येण्यास काही दिवसांचा अवधी लागतो. आता मात्र असे होणार नाही. ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या कर्मचार्यांची अॅण्टीबॉडी चाचणी करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यांपासून ही चाचणी करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
अॅण्टीबॉडी चाचणीमध्ये संबंधित व्यक्तीमध्ये करोनाचा संसर्ग आहे का, संसर्गानंतर त्याच्या शरीरात अॅण्टीबॉडी विकसित झाली का, याची माहिती या चाचणीत मिळणार आहे. स्वॅब चाचणीत सध्या या व्यक्तीला करोनाची बाधा आहे का, याची माहिती मिळते.
ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी घोषणा केलेली चाचणी ही पूर्वीच्या चाचणीपेक्षा वेगळी आहे. या चाचणीला पीसीआर चाचणी म्हटले जाते. ही चाचणी लॅबमध्येच करण्याची आवश्यकता नाही. या चाचणीचे अवघ्या वीस मिनिटांत निकाल येणार आहेत. करोनाची बाधा झाली असल्याचे आढळल्यानंतर त्या व्यक्तीला आयसोलेशनमध्ये ठेवता येऊ शकेल. क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली असून ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर ही चाचणी करण्यात येणार आहे. गरीब व गरजू नागरिकांची मोफत चाचणी करण्यात येणार आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |