08:16pm | Jan 14, 2022 |
सातारा : जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात बुधवारी दुपारी एक मानवी कवटी आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर काही वेळात ही कवटी गायब झाल्याने या कवटीचे वृत्त निराधार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले होते. परंतु शुक्रवारी पुन्हा ही कवटी रूग्णालयाच्या आवारात आढळल्याने कवटी नक्की कोणाची, हे तपासण्याचे आव्हान शहर पोलीसांपुढे निर्माण झाले आहे.
जिल्हा रूग्णालयाच्या आवारात गायब झालेली कवटी शुक्रवारी या रूग्णालयाच्या परिसरात आढळून आली. या कवटीची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कवटीचा तपास करण्यासाठी ही ताब्यात घेण्यात आली. अधिक माहितीसाठी पोलीस निरीक्षक निंबाळकर म्हणाले, रस्त्याच्या कडेलाच कवटी पडलेली आहे. यांचा योग्य तो पंचनामा करून पुढील तपास सर्व पद्धती वापरून तो तपास करणार आहे. तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल. त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा रूग्णालयाच्या आवारात मानवी कवटी सापडल्याचे वृत्त हे चुकीचे, निराधार असल्याचे सांगत दिशाभूल करणारे आहे. या गोष्टीची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले आहे. असे सांगणारे डॉ. चव्हाण यांनी शुक्रवारी कवटी सापडल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच माहिती देण्यास टाळाटाळ केली. तसेच त्यांच्यापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नसल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याने जिल्हा रूग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |