08:41pm | Jan 12, 2022 |
कराड : माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थानिक विकास निधी 2021-22 मधून बेलवडे बुद्रुक ता. कराड येथील रस्ता कॉंक्रिटीकरण आणि मुस्लिम समाज दफनभूमीच्या संरक्षक भिंतीसाठी प्रत्येकी १० लाख असा एकूण २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
यामध्ये बेलवडे बुद्रुक येथील प्रकाश माने यांच्या घरापासून ते नागोबा मंदिरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीला संरक्षक भिंती बांधण्यासाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान, या विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्धल बेलवडे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
या विकासकामांच्या पूर्ततेसाठी कराड तालुका काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, ग्रामपंचायत सदस्य मारुती मोहिते, जयवंतराव मोहिते, भगवानराव मोहिते, जगन्नाथ मोहिते, हंबीराव मोहिते, संभाजीराव मोहिते, संदीप मोरे, भरत कुंभार आदींनी पाठपुरावा केला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |