सातारा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र उपाध्यक्ष बंधुत्व रिपब्लिकन योद्धा पुरस्कार विजेते दादासाहेब ओव्हाळ यांना समाज रक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) व दलित आदिवासी क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक (चांदवड) येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे होते. शिवाय, त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. तेव्हा विविध स्तरातील मान्यवरांना पुरस्कार मिळाले. त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार व दौंड तालुकाध्यक्ष सचिनभाऊ खरात यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रिपाइं (ए) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ याना समाज योद्धा पुरस्कार व उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस दिनेश राज निकुंभ यांना आदर्श समाज सेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी नाशिकचे जिल्हाध्यक्ष दिनेशभाऊ अहिरे, नाशिक DBN ग्रुप जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ गायकवाड, पँथर तानाजी मिसळे, उत्तर मुंबई अध्यक्ष राजाभाऊ कटारे, दक्षिण मुंबई अध्यक्ष प्रदीप सोनवणे, ईशान्य मुंबई अध्यक्ष प्रशांत तोरणे, DBN ठाणे चे प्रदीप भाई शेट्टी ,शिरूर तालुकाध्यक्ष कृष्णा पंचमुख,युवकाध्यक्ष प्रवीण सोनवणे, दौंडचे विद्यार्थी अध्यक्ष अभय भोसले, संतोष भाऊ वाळके, जॉयसन भाई पीटर, अशोक भाऊ यादव तसेच पुणे, सातारा,धुळे व नाशिकचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |