मुंबई : भारतामध्ये क्रीकेट हा एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे. भारतातील क्रीकेट प्रेमींसाठी IPL चा प्रत्येक हंगाम ही जणू एक पर्वणीच असते. आणि यंदाचा IPL चा हंगाम तब्बल 2 वर्षांनंतर भारतात खेळवला जाण्याची चिन्ह दिसत आहेत ह्याशिवाय यंदा IPL चं मेगा Auction आहे. त्यामूळे क्रीकेट प्रेमींसाठी यंदाचा हंगाम म्हणजे दुग्ध-शर्करा योगच म्हणावा लागेल.
इंडियन प्रीमिअर लीगच्या अर्थात IPL च्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या 'मेगा लिलावा'ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ६०० खेळाडूंची आयपीएल लिलावात नाव नोंदवल आहेत.
इशान किशन - 15.25 कोटी, मुंबई इंडीयन्स
श्रेयस अय्यर -12.25 कोटी, केकेआर
कगिंसो रबाडा -9.25 कोटी, पंजाब किंग्ज
शिखर धवन - 8.25 कोटी, पंजाब किंग्ज
शिरमन हेटमायर - 8.25 कोटी, राजस्थान रॉयल्स
ट्रेंट बोल्ट - 8 कोटी, राजस्थान रॉयल्स
देवदत्त पडिकल -7.75 कोटी, राजस्थान रॉयल्स
पॅट डुप्लेसी- 7.25 कोटी, केकेआर
फॅफ डुप्लेसी - 7 कोटी, आरसीबी
क्विंटन डि कॉक - 6.75 कोटी, लखनऊ सुपर जायंट
मोहम्मद शमी - 6.25 कोटी, गुजरात टायटन्स
डेविड वार्नर- 6.25 कोटी, कॅपिटल्स
आर अश्विन - 5 कोटी- राजस्थान रॉयल्स
मनिष पांडे – 4.60 कोटी, लखनऊ सुपर जायंट
ड्वेन ब्रावो - 4.40 कोटी, सीएसके
रॉबिन उथप्पा - 2 कोटी, सीएसके
जेसन रॉय - 2 कोटी, गुजरात टायटन्स
हर्षल पटेस -10.75 कोटी, आरसीबी
नितीश राणा - 8 कोटी, केकेआर
जेसन होल्डर - 8.75 कोटी, लखनऊ सुपर जायंट
दीपक हुड्डा -5.75 कोटी, लखनऊ सुपर जायंट
हसरंगा -10.75 कोटी- आरसीबी
अनसोल्ड खेळाडू शाकीब अल हसन, स्टीव स्मिथ, सुरेश रेना, डेविड मिलर
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |