09:54pm | May 25, 2023 |
सातारा : साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली. या परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल ९२.८७ टक्के लागला आहे. जिल्ह्यात २५६ कनिष्ठ महाविद्यालयातील ५१ परीक्षा केंद्रावर झालेल्या परीक्षेत परीक्षेला ३५ हजार ७६ बसले होते. त्यातील ३२ हजार ५७८ विदयार्थी- विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले.
यावर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात बारावीची परीक्षा झाली होती. या परीक्षेत ३५ हजार३२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती मात्र ३५ हजार ७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये मुले १८ हजार ६१५ व मुली १६ हजार ७१० मुलींनी नोंदणी केली होती. यापैकी १८ हजार ४८१ मुलांनी तर १५ हजार ९८४ मुलींनी परीक्षा दिली .१६ हजार ५९४(८९.७८ टक्के) मुले व १५ हजार ९८४ (९६.३१ टक्के) मुली उत्तीर्ण झाल्या. यामध्ये शाखा निहाय विज्ञान शाखेत १६ हजार ९६१ विद्यार्थी (९८.१५ टक्के), कला ७ हजार १७९ (८०.०७ टक्के), वाणिज्य ६ हजार ९६३ (९५.३९ टक्के) व्यवसाय शिक्षण एक हजार २८१ (९६.४६ टक्के), आयटीआय (९५..१४ टक्के) विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या.
जिल्ह्यात पुन्हा परीक्षेला ७७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ७७३ बसले आणि ३४७ (४४.८९ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सातारा जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर २०२२ मध्ये गैरमार्गाचे पाच प्रकार आढळून आले, तर २०२३ मध्ये दहा विद्यार्थी आढळून आले. ज्या विषयासाठी त्याची संपादणूक रद्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |