12:25pm | Dec 20, 2020 |
कराड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वहागाव, ता.कराड गावच्या हद्दीत आयडीएफसी बँकेच्या मॅनेजरला रस्त्यात चाकुचा धाक दाखवून दोन अज्ञात चोरट्यांनी 55 हजारांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रदिप बबनराव पाटील (वय 37, व्यवसाय मॅनेजर, आयडीएफसी शाखा शनिवार पेठ सातारा, मुळ रा. तांबवे, ता. वाळवा जि. सांगली, सध्या रा.देवी चौक शनिवारपेठ सातारा) हे शनिवार दि. 19 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास सातारा ते तांबवे असा महामार्गाने प्रवास करीत असताना वहागांव येथे आल्यानंतर दोन अनोळखी चोरट्यांनी पाठीमागुन येवून तुझ्या गाडीने डॅश दिला आहे, असे म्हणुन पाटील यांना गाडी आडवी मारली. याचबरोबर पाटील यांची गाडी थांबवून त्यांना गाडीवरुन खाली ओढुन ढकलत सेवा रस्त्यावर नेवून लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील 37 हजार रुपये किमतीची चैन हिसकावून घेतली व हातातील 17 हजार रुपये किमतीची अंगठी देत नसल्याने चाकु सारखे धारदार हत्यार दाखवून ठार मारण्याची धमकी देत हातातील सोन्याची अंगठी, खिश्यातील पाकीट व त्यामधील रोख रक्कम 3000 रुपये व इतर सुट्टे पैसे. आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीची कागदपत्रे, एटीएम, एसबीआयचे एटीएम, व युनियन बँक एटीएम व इतर कागदपत्रे हिसकावून घेवून आणि मारहाण करुन पोबारा केला.
याप्रकरणी प्रदीप पाटील यांनी तळबीड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील यांच्या फिर्यादीवरुन दोघा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील करीत आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |