01:54pm | Sep 25, 2020 |
नागपूर: दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याची कारवाई सुरू असताना महाराष्ट्राच्या सुपूत्राला वीरमरण आले होते. काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी प्रत्तुत्तर देताना नरेश बडोले यांना वीरमरण आले. आज त्यांचे पार्थिव त्यांच्या नागपूरातील राहत्या घरी आणण्यात आले. दरम्यान त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
नरेश बडोले यांचे पार्थिव पाहून त्यांच्या कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच त्यांच्या परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. आपले पती आणि बाबा गेल्याचे दुःख पत्नी आणि मुलींना असले तरी देशासाठी त्यांनी प्राण त्यागल्याचा अभिमान कुटुंबीयांना आहे.
बडगाम जिल्ह्यात काल दहशतवाद्यांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्त पथकावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफच्या 117 बटालियनचे सहाय्यक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले जखमी झाले होते.
उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. नरेश बडोले यांचे यांचे मूळ गाव गोंदिया जिल्ह्यातील अर्जनी तालुक्यातील बाम्हणी हे होते. 25 एप्रिल 1971 रोजी त्यांचा जन्म झाला होता. तर 1989 मध्ये ते सीआरपीएफला रुजू झाले होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |